शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावात बुडून आयटी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:41 IST

पोहण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्यांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकड येथील खाजगी जिममध्ये  घडली.

ठळक मुद्देतरुण आयटी अभियंत्याच्या बुडून मृत्यू, वाकड येथील घटना  लाईफ जॅकेट वापरूनही झाला मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट 

पिंपरी-चिंचवड (वाकड) : पोहण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्यांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकड येथील खाजगी जिममध्ये शुक्रवारी (दि ११) रात्री साडे आठच्या घडली.

 

      गट्टूबल्ली भार्गव (वय २४, रा हिंजवडी, मूळ आंध्रप्रदेश) असे त्याचे नाव आहे. गट्टूबल्ली याने येथील सिल्वर जिममध्ये एक महिन्याचा पोहणे शिकण्याचा क्लास लावला होता.  गेल्या ८ मेला त्याचा हा क्लास पूर्ण झाला. त्या काळात तो पोहायलादेखील शिकला होता. यानंतर तो सरावासाठी जिममधील जलतरण तलावात येऊन एकटाच सराव करीत असे. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास तो लाईफ जॅकेटसह तरण तलावात उतरला आणि सराव करताना अचानक पाण्यात बुडाला. येथील कर्मचाऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढले मात्र तोपर्यंत वेळ झाला होता. पोहायला येत असताना नेमका तो दम लागल्यामुळे बुडाला की अन्य काही कारण आहे हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले. गट्टूबल्ली भार्गव हा हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत आयटी अभियंता म्हणून नोकरी करीत होता. याबाबत त्यांच्या घरच्यांना पोलिसांनी कळविले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेwakadवाकडDeathमृत्यू