शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

निर्दोष मुक्ततेच्या दिवशीच आरोपीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:54 IST

निर्दोष मुक्ततेच्या दिवशीच नायजेरीयन आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. फॉर्चुन ओग्बेहासे असे मृत आरोपीचे नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात तो २० जुलै २०१७ पासून येरवडा कारागृहात होता.

पुणे : निर्दोष मुक्ततेच्या दिवशीच नायजेरीयन आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. फॉर्चुन ओग्बेहासे असे मृत आरोपीचे नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात तो २० जुलै २०१७ पासून येरवडा कारागृहात होता.न्यायबंदी असलेला फॉर्चुन हा मेनिनजायटीस आजाराने ग्रस्त होता. हा आजार मेंदू आणि पाठीच्या कण्याशी संबंधित आहे. त्याला २४ एप्रिल २०१८ रोजी कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. त्याची या खटल्यासह इतर एका गुन्ह्यातून प्रथम वर्ग खडकी न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तर, हिंजवडी येथील एका गुन्ह्यात जामिनावर मुक्ततेचे आदेश देण्यात आले होते. त्याची ४ मे २०१८ रोजी खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे