शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

प्रियकराच्या साथीने मुलीची अाईला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 21:06 IST

प्रियकराच्या साथीने मुलीने आईला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपीने प्रेयसीच्या आईचा विनयभंग केल्याचा हा धक्कादायक प्रकार नवी सांगवी येथे शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला.

पिंपरी : प्रियकराच्या साथीने मुलीने आईला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपीने प्रेयसीच्या आईचा विनयभंग केल्याचा हा धक्कादायक प्रकार नवी सांगवी येथे शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला. सांगवी पोलिसांकडे या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संतोष भारत तायडे (वय २४, रा. आंबेडकरनगर, विक्रोळी, मुंबई) तसेच त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. याबाबत ४३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सांगवीत राहणाऱ्या तरूणीचे दुसऱ्या एका तरूणाबरोबर लग्न झाले होते. परंतू, ती त्याच्याबरोबर राहत नव्हती. आरोपी संतोष तायडे याच्याबरोबर तिचा कायम संपर्क होता. शुक्रवारी आरोपी संतोष याला घेऊन ती सांगवीत आईकडे आली होती. पैशाच्या देवाण घेवाणीवरून तरूणीचे आईबरोबर भांडण झाले. भांडणाचे पर्यावसान पुढे हाणामारीत झाले. आरोपी संतोष आणि तरूणीने महिलेला ‘तुला बघून घेतो’ असे म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपी संतोषने फिर्यादी महिलेला आपण पोलीस अधिकारी आहोत असे भासवत शिवीगाळ केली. तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrimeगुन्हाnewsबातम्याWomenमहिला