शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 15:44 IST

लग्नाचे आमिष दाखवून लग्नास टाळाटाळ केल्याने तरुणीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबर प्रेमसंबंध ठेवले. मात्र, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ करीत तरुणीला मानसिक त्रास दिल्याने तरुणीने आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वैशाली राजू गवळी (वय २५, रा. नढेनगर, काळेवाडी, मूळ-सबजेल चौक, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी विराज गुलाब दराडे (रा. महापालिका शाळेमागे, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी दराडे याने लग्नाचे आमिष दाखवून वैशालीसोबत प्रेमसंबंध ठेवले. मात्र, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ करुन त्यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून वैशाली यांनी मंगळवारी (२ मार्च) सायंकाळी सात वाजता  दराडे याच्या वाल्हेकरवाडी येथील घरी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वैशाली यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विराज दराडे याच्यावर चिंचवड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड