शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या मृत्यू प्रकरणी पतीवर तीन वर्षांनी गुन्हा दाखल; शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 11:15 IST

आरोपी आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता.

पिंपरी : आकुर्डी येथील अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला  होता. तीन वर्षांपूर्वी झालेल्या या अपघातप्रकरणी महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास माधव कदम (वय ४८, रा. घरकुल, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विलास कदम याच्या ४० वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ८ नोव्हेंबर २०१७ रोजी सीबीआय क्वार्टर जवळ आकुर्डी येथे घडली. आरोपी विलास आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात होते. विलास याने भरधाव वेगात, निष्काळजीपणे दुचाकी चालविली. यात दुचाकीवर मागे बसलेली त्याच्या पत्नीचा दुचाकीवरून खाली पडून मृत्यू झाला.  

तीन वर्ष सुरू होती चाैकशी?आरोपी विलास कदम आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. यात विलास याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यात तपास करून चाैकशीअंती तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.   

.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू