शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:37 IST

पिंपरी येथे ड्रेनेज दुरुस्तीसाठी खोदकाम करताना इमारतीची सीमा भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला..

पिंपरी : ड्रेनेज दुरुस्तीसाठी खोदकाम करताना इमारतीची सीमा भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेस कारणीभुत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या ठेकेदारासह सुपरवायझरवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     ठेकेदार संतोष हन्नु राठोड (वय ३२, रा. मोहननगर, चिंचवड) व सुपरवायझर यशोधर गावीत (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सनोज महिंद्रा ठाकुर (वय ३२, रा. गुलीस्ताननगर, मोमीन मोहल्ला, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुलीस्तानगर येथील यशवंत प्राईड सोसायटीच्या मधील बोळात ड्रेनेज दुरुस्तीसाठी खोदकाम सुरु आहे. यशवंत प्राईड सोसायटीची संरक्षक भिंतीच्या शेजारी खोलवर खोदकाम केल्यास ही संरक्षक भिंत कोसळेल याची जाणीव असतानाही मागील दीड महिन्यांपासून हे काम सुरु आहे. कोणत्याही प्रकारच्या संरक्षक उपाययोजना याठिकाणी केल्या नाहीत. त्याकडे ठेकेदार संतोष हन्नु राठोड व सुपरवायझर यशोधर गावीत यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत कामकाज केल्याने शनिवारी सायंकाळी पावणेचारच्या सुमारास येथील संरक्षक भिंत कोसळली. या भिंतीखाली सापडून फियार्दी सनोज ठाकूर यांचा मुलगा लोकेश सनोज ठाकूर (वय ७) हा दाबला गेला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. तसेच याठिकाणी ड्रेनेजचे काम करणारे मजुर शिवनारायण सोरेन व विसुदेव सोरेन (दोघेही रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव, मूळ-झारखंड) हे देखील जखमी झाले. तसेच सोसायटीच्या संरक्षक भिंतीचेही नुकसान झाले. दरम्यान, भोसरी पोलिसांनी आरोपींवर ३०४, ३३७, ४२७ कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू