शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Positive News : मावळ तालुक्यातील माळवाडी येथील परिचारिकेची कोरोनावर मात,रुग्णालयातून सोडले घरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:58 IST

संबंधित परिचारिका या शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीकुठल्याही विशेष उपचाराशिवाय प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर कोरोनावर मात

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील तळेगाव शहराला लागून असलेल्या माळवाडी येथील दुसऱ्या कोरोनाबाधित ३७ वर्षीय परिचारिकेचा फॉलोअप कोविड १९ चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना पुणे येथील नायडू रुग्णालयातून बुधवारी घरी सोडण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे आणि तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी याबाबत माहिती दिली. संबंधित परिचारिका या शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत आहेत. माळवाडी  येथून  त्या कामासाठी येऊन- जाऊन काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात या परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या परिचारिकेवर दि. ९ मेपासून पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कुठल्याही विशेष उपचाराशिवाय प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर परिचारिकेने कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित परिचारिकेच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील पती व त्यांची दोन मुले अशा तिघांचे  कोरोना चाचणीचे अहवाल यापूर्वीच निगेटीव्ह आले आहेत.

तळेगाव स्टेशन येथील मावळ तालुक्यातील पहिल्या ३४ वर्षीय महिलेचा अहवालही निगेटिव्ह आला असल्याने या दोन्ही अहवालामुळे सध्या तरी  मावळ तालुक्याच्या पूर्व भागाला दिलासा मिळाला आहे. माळवाडी येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे  संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून ६२ व्यक्तींचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तळेगाव शहरात ९५२ नागरिकांचे होम क्वारंटाईन करण्यात आले असून दोन व्यक्तींचेही संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली.

टॅग्स :mavalमावळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या