शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

Corona Virus Pimpri News : पिंपरीत १५१ जण कोरोना पॉझिटिव्ह तर १०५ रुग्ण झाले बरे होऊन परतले घरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 10:39 PM

 दोन दिवस कमी असणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढला आहे.

ठळक मुद्दे३ हजार ५१८ जणांना डिस्चार्ज

पिंपरी :  दोन दिवस कमी असणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढला आहे. दिवसभरात १५१ जण पॉझिटिव्ह आढळले असून १०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनाने दोन जणांचा बळी घेतला आहे. ३ हजार ५१८ जणांना डिस्चार्ज दिला आहे.

गेल्या तीन चार दिवसांत वाढलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोमवारी कमी झाली होती. ती आता वाढली आहे. शहरातील विविध रुग्णालयात ३ हजार ५६४  जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ३ हजार ३३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ४०१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या  ६८६ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त झाले कमी   कोरोनामुक्तांचा आलेख कमी झाला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३ हजार ८४३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ३२६ वर पोहोचली आहे...........दोघांचा बळीकोरोनाचा विळखा सैल होत असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरही कमी झाला आहे. शहरातील दोन जणांचा बळी घेतला  आाहे. त्यात एक पुरूष आणि एक महिलेचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ७६६ वर पोहोचली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरCorona vaccineकोरोनाची लस