शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 12:45 IST

कोरोनामुळे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी निधन झाले आहे.

ठळक मुद्देकोरोनाने लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचाऱ्यांनाही विळखा सहाय्यक आयुक्तालाही कोरोनाची बाधा

पिंपरी : महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांचे सोमवारी  रात्री रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  आजपर्यंत पाच नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तालाही  कोरोनाची बाधा झाली आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाने लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचाऱ्यांनाही विळखा घातला आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मदत केली होती. जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. तसेच महापालिकेतील विविध बैठकांना देखील ते हजर राहत असत. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता.त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने रविवारी सायंकाळी तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आता आले आहेत. त्यामध्ये पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तालाही कोरोनाची बाधा झाली आहे.यापूर्वी भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे, नगरसेवक उत्तम केंदळे, शैलेश मोरे,  चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेचे पती शेखर चिंचवडे, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना आणि च-होलीतील राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी निधन झाले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसshravan hardikarश्रावण हर्डिकर