शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी शहरातील कोरोनारुग्णांची संख्या ५११ वर; शनिवारी दिवसभरात १८ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 21:17 IST

आजपर्यंत २४९ जण कोरोनामुक्त आनंदनगर, बौद्धनगर, वाकड, दापोडी आढळले १८ रुग्ण

ठळक मुद्देआनंदनगर, बौद्धनगर, वाकड, दापोडी, सांगवी, चिखली कोरोनाचे रुग्ण शहरात आजपर्यंत 20 जणांचा बळी

पिंपरी : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आनंदनगर,  बौद्धनगर, सांगवी, दापोडी, वाकड, नेहरू नगर, परंडवडी, चिखली आणि पुण्यातील १८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील रुग्णांची संख्या ५११ वर पोहोचली आहे. शहरालगत च्या ग्रामीण भागातही कोरोना वाढत आहे.

 पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांची वाढ होत होती. ती आज कमी झाली आहे. शनिवारी १८ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ५११ वर पोहचली आहे. २२२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील २८ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील ४० रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आजपर्यंत २४९ जण कोरोनामुक्त झाले असून, आजपर्यंत पुण्यातील बारा  आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ जणांचा मृत्यू झाला आहे...................२५९ जणांचे अहवाल प्रलंबित

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात ११२ जणांना दाखल केले आहे. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांची संख्या ५४९ झाली आहे. तर आज ९६रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ११ जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ११ पुरुष, ३ महिला आणि पुण्यातील ३ पुरुषांचा आणि एक महिलेचा  समावेश आहे. त्यामध्ये  भोसरी,  आनंदनगर, बौद्धनगर, वाकड, नेहरूनगर, मावळातील परंडवडी, चिखली, खेड तालुक्यातील पाईटआणि पुण्यातील नागरिकांचा समावेश आहे. तर ३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यात आनंदनगर, आळंदी रोड,  रुपीनगर,  बौद्ध नगर,   सांगवी,  नेहरूनगर,  दापोडी, वाकड, भागातील नागरिकांचा समावेश आहे. २५९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.............................शहरात आजपर्यंत 20 जणांचा बळीपिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना बाधित व्यक्ति वर उपचार सुरू।आहेत.आज एकही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.  कोरोनाने २० वा बळी घेतला आहे. बळींमध्ये पुण्यातील १२ तर पिंपरीतील आठ जणांचा समावेश आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकर