शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : वेहरगावात आढळला कोरोनाबाधित, मावळातील पाचवा रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:40 IST

खोकला व थकवा आल्याने कार्ला येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला होता.

ठळक मुद्देअहिरवडे गावचे आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

वडगाव मावळ : मावळात गुरूवारी वेहरगाव येथे कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचवर गेली आहे. परिणामी तालुकावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. तहसीलदार मधुसुदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी याबाबत माहिती दिली.

वेहरगाव येथील एकविरा देवीच्या पायथ्याशी एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद होते. त्यामुळे तो तेथेच राहत होता. त्याला खोकला व थकवा आल्याने कार्ला येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला होता. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पोळ यांना संशय आल्याने त्यांनी त्याला तपासणीसाठी मंगळवारी (दि. १९) जिल्हा रूग्णालयात पाठवले होते. गुरूवारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्याच्या संपर्कात आलेल्या एकाला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

अहिरवडे गावचे आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्हमावळ तालुक्यात तळेगाव स्टेशन, माळवाडी येथील परिचारिकेचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मंगळवारी अहिरवडे गावात एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळला. त्यांच्या संपर्कातील आठ जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

टॅग्स :mavalमावळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड