शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा दुसरा बळी; पुण्यातील रुग्णालयात सुरु होते उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 00:15 IST

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजारही होते.

ठळक मुद्देआजपर्यंत शहरातील कोरोनामुळे दोघांचा मृत्यु

पिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून निगडी भागातील रहिवाशी असलेल्या आणि पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबधित महिलेचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. दहा दिवसांत शहरात कोरोनाने  दुसरा बळी घेतला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या महिलेवर पुण्यातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिनांक 9 एप्रिलला एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे दोघांचा मृत्यु झाला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, " पुण्यातील दक्षिणेकडील कमांड  हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. महिलेला 18 एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्या  महिलेचे वय  62 असून निगडी भागात संबंधित व्यक्ती वास्तव्यास होती.  उपचारादरम्यान सोमवारी रात्री  महिलेचा मृत्यू झाला. त्यांना  मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजार होता.  हॉस्पिटलमध्ये दाखल केले  असताना उपचारादरम्यान कोरोनाची टेस्ट  पॉझिटिव्ह आली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू