शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Corona Virus : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४० हजारांचा टप्पा; दिवसभरात १०३९ नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 23:46 IST

पिंपरी शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०८९८ झाली.

ठळक मुद्दे९४६ जण झाले कोरोनामुक्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, शनिवारी दिवसभरात १०३९ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०८९८ झाली. दिवसभरात ९४६ जण कोरोनामुक्त झाले. तर ४०२५ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३५८० जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.शहरात शनिवारी दिवसभरात १३ जण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील दोघांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ७७१ तर महापालिका हद्दीबाहेरील १५२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच २३२७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३९४८ जणांना घरी सोडण्यात आले. तर ७०४२ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ५९४ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १५६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील २७१६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ९९ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.शहरात आज मृत झालेले रुग्णांमध्ये नेहरुनगर येथील ६८ वर्षीय महिला, पिंपरीतील संत तुकारामनगर येथील ८९ वर्षीय पुरूष व ७५ वर्षीय महिला, चिखलीतील मोरेवस्ती येथील ७२ वर्षीय पुरूष, पुनावळे येथील ४० वर्षीय पुरुष, चिंचवड येथील ७३ वर्षीय पुरुष, रहाटणी येथील ६० वर्षीय पुरुष, दापोडी येथील ५० वर्षीय पुरुष, वाल्हेकरवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, पिंपळे सौदागर येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपरी येथील ३४ वर्षीय महिला, चाकण येथील ६० वर्षीय पुरुष, कोंढवा येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. पुणे महापालिका हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये पिंपळे गुरव येथील ७० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय महिला व ६७ वर्षीय पुरूष, चिंचवड येथील ८४ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरुष, काळेवाडी फाटा येथील ६३ वर्षीय पुरुष, निगडी येथील ७० वर्षीय पुरुष, दिघी येथील ५२ वर्षीय पुरुष, पिंपळे निलख येथील ६३ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर