शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 20:30 IST

कोरोना काळात अनेक कामे व तक्रारींसाठी महापौर कक्षात दिवसभर प्रचंड वर्दळ असते.

ठळक मुद्देमहापौर कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आणि विलगीकरण

पिंपरी : महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या कक्षामध्ये काम करीत असलेल्या एका महिला कर्मचा-याचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महापौर कक्षातील इतर कर्मचा-यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली असून, त्यांना विलगीकरण करून घेण्यास सांगितले आहे. 

कोरोनाच्या काळात अनेक कामे व तक्रारीसाठी महापौर कक्षात दिवसभर अनेकांची वर्दळ असते.  महापौर कक्षामध्ये हिशेबाचे काम पाहण्यासाठी एक महिलाकर्मचारी आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी त्रास होत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेली कर्मचारी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांसंदर्भात कामे करीत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून फाईल आल्या. तसेच, त्या फाईलचा पाठपुरावा करण्यासाठी अनेकजण येतात. त्यामुळे संबंधित महिलेच्या संपर्कात कोणी आले होते का, हे माहिती घेण्यात येत आहे. महापौरांच्या कक्षातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने इतर कर्मचा-यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपचार करण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौरWomenमहिलाEmployeeकर्मचारी