शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : तळेगाव दाभाडे येथे कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पळ काढल्यामुळे उडाली धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 02:09 IST

डॉक्टर, कर्मचारी, आणि सुरक्षा रक्षकांची उडाली धांदल

ठळक मुद्देएक तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर महिला ताब्यात

तळेगाव दाभाडे: येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड समर्पित रुग्णालयातून एका ४५ वर्षीय कोरोना बाधीत महिलेने बुधवारी सायंकाळी पलायन केले. त्यामुळे येथील डॉक्टर , कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची एकच धावपळ उडाली. सुमारे एक तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी पलायन केलेल्या महिलेस पकडले.संबंधित महिला कामशेत मधील भीमनगर येथील असून तिच्यावर शुक्रवार(दि.३) पासून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून संबंधित महिलेने बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हॉस्पिटलमधील कठड्यावरून उडी मारली. सलायनच्या सुईसह मुख्य गेटमधून ती बाहेर पडली. नंतर महिलेने हातात दगड घेतले.  तळेगाव स्टेशन भागातील मराठा क्रांती चौकाच्या दिशेने पलायन केले.सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना  संबंधित महिलेस पकडण्यात यश आले.संबंधित महिलेने पलायन केल्याचे लक्षात येताच  रुग्णालय प्रशासनाने पोलिसांशी तातडीने संपर्क साधला. संबंधित महिलेचे समुपदेशन करण्यात आले आहे.सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणे गरजेचे असल्याची नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसWomenमहिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस