शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Corona virus : पिंपरी शहरात दिवसभराच ९८ नवीन कोरोनाबाधित ; एकूण रुग्णसंख्या १ हजार ११० वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 21:08 IST

औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट

ठळक मुद्देदिवसभरामध्ये २०८ जणांना डिस्चार्ज

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा वाढत असला तरी कोरोनामुक्त होण्याचे आणि अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही चांगले आहे. दिवसभरात २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी ९८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १११० वर गेली आहे. २९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका दिवसात २०८ जणांना डिस्चार्ज दिला आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात शुक्रवारी दिवसभरात ९८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ५६ पुरुष तर ४२ महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जुनीसांगवी, अजंठानगर, आनंदनगर, कस्पटेवस्ती वाकड, जयराम नगर सांगवी, खंडोबामाळ भोसरी, थेरगाव, चिखली, गुलाबनगर दापोडी, सिद्धार्थनगर, नेहरूनगर, त्रिवेणीनगर, यमुनानगर, भाटनगर, भीमनगर, भोसरी, चºहोली विजयनगर काळेवाडी,  दिघी मोरेवस्ती चिखली, अशोकनगर चिखली, पिंपळेसौदागर, नढेनगर काळेवाडी, पिंपळेगुरव, पोलीस कॉलनी वाकड येथील नागरिकांचा समावेश आहे. तर २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ५४४ आणि पुण्यातील ८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.दिवसभरात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, सक्रीय रूग्णांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत पुण्यातील १९ आणि पिंपरीतील १८ अशा एकुण ३७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ..............२०८ जणांना डिस्चार्जमहापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शुक्रवारी १९१ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या १९१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच १८१ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ७४४  जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये आनंदनगर, नेहरूनगर, सांगवी, इंदिरानगर, साईबाबानगर निगडी, वाकड, दापोडी, सदगुरू कॉलनी वाकड, रूपीनगर, पवारवस्ती दापोडी, रमाबाईनगर पिंपरी, थरमॅक्स चौक चिंचवड, भारतमातानगर पिंपरी येथील नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर