शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

Corona virus : पिंपरी शहरात शुक्रवारी दिवसभरात ४९७ नवीन कोरोनाग्रस्त , आठ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 13:28 IST

शहरातील एकूण रुग्णसंख्या पोहचली ६५४९ वर

ठळक मुद्देदिवसभरात रूग्णालयांत १४१५ जणांना करण्यात आले दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हद्दीबाहेरील ४९७ जणांना दिवसभरात कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकुण रूग्णांची संख्या ६५४९ वर पोहोचली आहे. तर १६७  जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरातील आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. लॉकडाऊन पाचमध्ये नियम शिथिल केल्याने औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. नागरिक बिनदिक्कतपणे रस्त्यांवर फिरत आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने संशयित रूग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रूग्णांचीही संख्या वाढू लागली आहे.

दिवसभरात रूग्णालयांत १४१५  जणांना दाखल करण्यात आले आहे. तसेच ९२३  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २३८२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे शहरातील रूग्णालयांत दाखल रूग्णांची संख्या ३०२६ आहे. तर १०६४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच दिवसभरात १६८  जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत ३८४९  जण कोरोनामुक्त झाले आहेत.............................. कोरोनाने आठ जणांचा मृत्यूकोरोनामुळे खेडमधील नेहरूनगरातील ८२ वर्षीय महिलेचा, चिंचवडेनगर येथील ८० वर्षीय महिलेचा, पिंपरी गावातील ६१ वर्षीय पुरूषाचा, पिंपळेगुरव येथील ५२ वर्षीय पुरूषाचा, आनंदनगर येथील ४२ वर्षीय पुरूषांचा, नेहरूनगरातील ६० वर्षीय महिलेचा, इंद्रायणीनगरातील ४६ वर्षीय महिलेचा, मोरेवस्ती येथील ४७ वर्षीय पुरूषाचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.  त्यामुळे आजपर्यंत एकुण मृतांची संख्या १३१ झाली आहे. त्यात पिंपरीतील ९५ आणि पुण्यातील ३६ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकर