शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पिंपरीत बुधवारी कोरोनामुळे ४१ जणांचा बळी; आजपर्यंत एकूण ७१९ मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 12:32 IST

 पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बुधवारी दिवसभरात ८५३ रुग्ण आढळले.

ठळक मुद्देदाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक

पिंपरी :  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसभरात ८५३ रुग्ण आढळले असून, १४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ४१जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी १ हजार ६४३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १६०५जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.    पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात २ हजार ३१० जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १६०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ३७ हजार ७१६ वर पोहचली आहे. तर २ हजार ८६३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. १६४३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६ हजार १४३ झाली आहे.    

प्रतीक्षेत अहवाल  २८६३दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २८६३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात १४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २५ हजार ३९९  जण कोरोनामुक्त झाले आहेत.        

 ४१ जणांचा बळी, पुरुषांची संख्या अधिक        शहरातील ३४ जणांचा आणि पुण्यातील ७ अशा ४१ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची, पुरुषांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ७१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर