शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत मंगळवारी सापडले १७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 00:42 IST

आजअखेर २३३ जणांना कोरोनाची बाधा

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत कोरोनाचा वाढला वेग

पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. कोरोनाचा शिरकाव झोपडपट्टयांबरोबरच उच्चभ्रू आणि दाट लोकवस्तीच्या परिसरातही कोरोना वाढत आहे. दिवसभरात सतरा रूग्ण सापडले असून त्यात सात रूग्ण हे शहरातील आणि उर्वरित दहा रूग्ण हे पुण्यातील आहेत. आजअखेर २३३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे आज दिवसभरात दोघांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत कोरोनाचा वेग वाढला आहे. शहरातील झोपडपट्ट्यांतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसेच दाट लोकवस्तीच्या भागातही कोरोना वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा रिपोर्ट आज आला असून, त्यात १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. भोसरी, रूपीनगर, आनंदनगर आणि चिंचवडस्टेशन या भागात सात रूग्ण तर शिवाजीनगर, येरवडा, पुणे कॅन्टोन्मेंट, आंबेगाव, बीड परिसरातील अन्य रूग्ण असून सर्व रूग्ण महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर आज मृत्यू झालेले दोघे भोसरी परिसरातील असून एका स्त्रीचे वय चाळीस तर पुरूषाचे वय ७८ वर्ष आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरDeathमृत्यू