शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी १ हजार ३५८ जणांना डिस्चार्ज; ९२२ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 22:28 IST

पिंपरीत आजपर्यंत ५३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून  दिवसभरात ९२२ रुग्ण आढळले असून, ४४८ जण कोरोनामुक्त झाले आहे.  शहरातील २० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गुरुवारी १ हजार ३५८ जणांना डिस्चार्ज दिला आहे.१४५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये  दिवसभरात १ हजार ७९७ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १४५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ३२ हजार ५६५ वर पोहोचली आहे. तर १ हजार ४५४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. १३५७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार ८५३ झाली आहे.         

प्रतीक्षेत अहवाल १२३७      दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. १२३७  जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ४४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २२ हजार ४५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.    २० जणांचा बळी, पुरुषांची संख्या अधिक    शहरातील १३ आणि शहराबाहेरील ७ अशा एकुण २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची, पुरुषांची  संख्या अधिक आहे. आजपर्यंत ५३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर