शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

Corona virus : पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी ११३३ नवे कोरोनाबाधित; १३ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 22:04 IST

पाच हजार जणांना दिला डिस्चार्ज

ठळक मुद्देपॉझिटिव्ह रूग्णांचा आलेख चढता असताना कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणात वाढ

पाच हजार जणांना डिस्चार्ज  पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा आलेख वाढू लागला आहे.  दिवसभरात पिंपरीतील ११३३ पॉझिटिव्ह आले आहेत. तर कारोनामुक्त ४३२ जण झाले आहेत. तर कोरोनाने पुणे आणि पिंपरीतील  १३ जणांचा बळी घेतला आहे. ४ हजार ९५६ जणांना डिस्चार्ज दिला आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. चाचण्याची संख्या वाढविल्याने सकारात्मक रूग्णाची संख्या वाढू लागली आहे. पिंपरीतील ११३३ आणि पुण्यातील ४८  अशा एकुण १ हजार १८१ जण पॉझिटिव्ह आढळले असून  त्यामुळे रूग्णांची संख्या १८ हजार ३९७  वर पोहोचली आहे.................१२६० जणांचे अहवाल प्रतिक्षेतमहापालिकेच्या यशवंतराव चव्हाण आणि भोसरीतील रुग्णालयात आज दिवसभरात ५ हजार ६६७ रूग्ण रूग्णालयात दाखल झाले असून दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविलेल्या घशातील द्रवांचे नमुन्यांचा अहवाल आला असून शहरातील ३ हजार ९८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १२६० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. रूग्णालयात सध्या ३५३० जण दाखल आहेत. तर ४, ९५६ जणांना डिस्चार्ज दिला आहे............................४३२ जण कोरोनामुक्तपॉझिटिव्ह रूग्णांचा आलेख वाढत असताना कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहेत. ४३२ जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ११ हजार ९६२ वर पोहोचली आहे.............................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरshravan hardikarश्रावण हर्डिकर