शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पिंपरीत गुरुवारी १ हजार ५५९ रुग्ण कोरोनामुक्त ; ७८४ नवीन रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 22:06 IST

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत ऑगस्ट महिन्यात वाढू लागलेला कोरोना आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी झाला आहे...

ठळक मुद्देदिवसभरात १६ जणांचा कोरोनाने मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी शहराच्या शहरात ७८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १ हजार ५५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात शहरातील १६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत ऑगस्ट महिन्यात वाढू लागलेला कोरोना आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या पाच दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मागील आठवड्यात दिवसाला हजार ते दीड हजार रुग्ण आढळून येत होते. मात्र, चार दिवसांपासून ही संख्या एक हजाराच्या आत आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील विविध रुग्णालयात ३ हजार ५६६ जणांना दाखल करण्यात आले होते. पुण्यातील इकडे पाठवलेल्या रुग्णाच्या घशातील।द्रवाच्या नमुन्यांपैकी ३ हजार रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ६३७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरामध्ये १ हजार ५५९ जण कोरोनामुक्त झाले असून ४ हजार ०४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील दाखल रुग्णांची संख्या ५ हजार ६३ झाली आहे. ............ मृतांमध्ये जेष्ठ अधिक 

शहर परिसरातील १६ व पुण्यातील १४ अशा एकूण ३० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे आणि बळी घेतलेल्या मध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण मृतांची संख्या १ हजार २०७ झाली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू