शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 9:07 PM

अहिल्यादेवी हाेळकर यांच्या जयंती कार्यक्रमात घाेटाळा हाेत असल्याचा आराेप पिंपरी- चिंचवड महापालिकेचे विराेधी पक्ष नेते दत्ता साने यांनी केला.

पिंपरी : अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिका विविध कार्यक्रम आयोजित करीत असते. मात्र महापालिका विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी यात घाेटाळा होत असल्याचा आरोप केला. यावरून महापालिकेची गुरुवारी झालेली सभा गाजली. नगरसेविका आशा शेंडगे यांनी साने यांचा निषेध केला. साने यांनीही निषेध व्यक्त केला. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच बोलताना आशा शेंडगे म्हणाल्या, अहल्यादेवी होळकर यांच्या मोरवाडी येथील पुतळा स्मारकावर महापालिकेच्या वतीने मेघडंबरी उभारण्यात आली आहे. अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्यात येते. यंदाही आयोजन केले होते. एका नगरसेविकेच्या संस्थेला निधी देण्यात येत असल्याचे सांगून साने यांनी काही आरोप केले. त्यामुळे मी त्यांचा निषेध करते. त्यांनी आरोप पुरावा देत सिध्द करावेत. ते सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन. अन्यथा साने यांनी राजकीय संन्यास घ्यावा. दत्ता साने म्हणाले, काही जणांकडून माझ्याकडे निवेदन आले होते. संबंधित संघटनेकडून काहीतरी काळेबेरे होत असल्याचे पत्रात नमूद केले होते. त्यानुसार मी आयुक्तांकडे पत्र दिले. त्याची शहानिशा करण्याची मागणी केली. त्याची जबाबदारी आमची नाही. जयंतीच्या कार्यक्रमास आमचा विरोध नाही. घरगुती किंवा वैयक्तिक कारणांवरून आरोप करू नयेत. याचा मी निषेध करतो.

दत्ता साने यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर महापौर जाधव यांनी त्यांना बोलण्यापासून थांबविले. त्यामुळे साने यांनी नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड