शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदार अण्णा बनसोडे यांची भेट; राष्ट्रवादीमध्ये अस्वस्था?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 20:44 IST

राष्ट्रवादीत बनसोडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सदिच्छा भेट की बनसोडे यांना शिवेसेनेत आणण्याचे प्रयत्न?...

- विश्वास मोरे

पिंपरी : कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अण्णा बनसोडे  यांची शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास भेट घेतली. त्यानंतर काहीच क्षणात मुख्यमंत्र्यांसह खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे,बनसोडे यांचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले. राष्ट्रवादीत बनसोडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सदिच्छा भेट की बनसोडे यांना शिवेसेनेत आणण्याचे प्रयत्न? याबाबतची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. दरम्यान ‘‘ही भेट राजकीय नव्हती, असे आमदार बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘‘शासन आपल्या दारी उपक्रम’’ आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री शिंदे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. सुरूवातीला थेरगाव येथे शासन आपल्या दारी आणि त्यानंतर बसवेश्वर महाराज पुतळा अनावरण झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या काळभोरनगर येथील कार्यालयाकडे वळाला. सव्वासातच्या सुमारास बनसोडे यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे उपस्थित होते. त्यानंतर काहीकाळ बनसोडे यांच्या केबीनमध्ये चौघेजण थांबल होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आमदार बनसोडे यांचा गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. त्यामुळे भेटीविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थेवर शिक्कामोर्तबगेल्या अनेक महिन्यांपासून पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्था आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यक्रमांतही अनेक पदाधिकारी उपस्थित राहत नाहीत. मुख्यमंत्री आणि बनसोडे यांची भेट झाली. त्यातून बनसोडे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. भेटीचे अनेक तर्क आणि विर्तक लावले जात आहेत. दरम्यान या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका वैशाली काळभोर, प्रसाद शेट्टी, शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे, मीनल यादव आदीही उपस्थित होते. यावेळी आमदारांनी विविध पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले. दरम्यान ही भेट राजकीय नसल्याचे आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे चांगले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आमच्या मतदार संघातील अनेक प्रश्न तातडीने सोडविले आहेत. आज निगडी येथे कार्यक्रमासाठी आले अशाताना मी त्यांना कार्यालयात येण्याची विनंती केली. आमची कोणतीही चर्चा झाली नाही. मी नाराज नाही. भेटीचे राजकीय अर्थ लावू नयेत.- अण्णा बनसोडे (आमदार )

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेpimpri-acपिंपरी