शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

एकविरा देवीच्या मंदिर परिसरात फटाके फोडणे पडले महागात; मधमाश्यांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:40 IST

कार्ला येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पवनानगर - मावळ तालुक्यातील लोणावळा येथील आई एकविरा देवीच्या मंदिर परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आई एकविरा देवी कार्ला येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.अनेक भाविक कुटुंबासोबत देवीच्या दर्शनासाठी तसेच नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक उपस्थितीत होते.

गडावर आलेल्या काही भाविकांनी रंगीबेरंगी फटाके फोडल्याने त्यामधील कलर धुरामुळे धुरांचे प्रमाण वाढल्याने गडाच्या परिसरात असलेल्या झाडाच्या फांदीवर असलेल्या मधमाश्यांच्या पोळापर्यत कलर धुरांचे झोत पोहचले त्या धुरामुळे मधमाशा वरील माशा उठल्या व सैरभैर झालं.यामुळे तेथील भाविकांमध्ये एकच पळापळी झाली.अनेकांना त्या मधमाश्यांनी चावा घेतला.त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

यामध्ये अनेक भाविक जखमी झाले आहे. तर काही वेळांनतर मधमाशा शांत झाल्या. भाविकांनी सुटकेचा निष्वास सोडला.चावा घेतलेल्या रुग्णांना लोणावळा व कार्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर जखमींची प्रकृती बरी झाल्याने त्यांना औषधोपचार देऊन घरी सोडून देण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेlonavalaलोणावळा