शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुंठामंत्र्यांच्या मुलांमध्ये बुलेटची क्रेझ, हुल्लडबाजांचा नागरिकांना नाहक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 00:41 IST

जमिनीला सोन्याचे भाव :

मोशी : शहरालगतच्या ग्रामीण भागातील जमिनींना सोन्याचे भाव आले. जागा विक्रीतून गाववाल्यांपैकी अनेकांकडे बक्कळ पैसा हाती आला. अशा गुंठामंत्र्यांची मुले सध्या मोटारी आणि महागड्या मोटारी घेऊन फिरू लागली आहेत. महागड्या मोटारी, दुचाकी घेऊन मिरवणाऱ्या बुलेट क्रेझवाल्या तरुणांच्या वर्तणुकीचा त्रास इतरांना होऊ लागला आहे. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांना आवर घालावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

मोशी, चºहोली, दिघी, चिखली आदी परिसरातील तरुण वर्गात बुलेट गाड्यांची क्रेझ आहे. विचित्र, कर्णकर्कश आवाजातील हॉर्न वाजवत तरुणांची टोळकी परिसरात वावरत असतात. शाळा, महाविद्यालयाजवळ बुलेटवर स्वार झालेले तरुण घोळक्याने येतात.सार्वजनिक ठिकाणी, रात्री-अपरात्री, चौका चौकांत, शाळा, महाविद्यालय परिसरात इंप्रेशन मारण्यासाठी तरुण बुलेट घेऊन येतात. मोठ्याने हॉर्न वाजवले जातात. फटाक्यासारखा फट फट असा मोठा आवाज सायलेन्सरमधून बाहेर पडत असताना, आरडा ओरडा करत तरुण परिसरात घिरट्या मारतात. त्यामुळे परिसरात राहणारे अबालवृद्ध दचकतात. वादाचा प्रसंग उद्भवू नये, यासाठी टोळक्याने फिरून हुल्लडबाजी करणाऱ्या या टोळक्यांना कोणी हटकण्याचा प्रयत्न करत नाही. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांना आवर घालावी, अशी अपेक्षा तेथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerटू व्हीलरMONEYपैसा