शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

देहूगाव येथे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 18:42 IST

देहूगाव येथील गाथामंदिराच्या मागे गणपती विसर्जन करताना एका तरुणाचा बुडालेला मुलगा सापडला असून त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याच्यावर उपचार सुरु आहे.

देहूगाव : देहूगाव येथील गाथामंदिराच्या मागे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांना तो सापडल्यावर त्याला तत्काळ कृत्रिम श्वासोच्छवास उपलब्ध करून देत त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. संदिप पंढरीनाथ साळुंके. (वय १९ रा. रूपीनगर,अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी, तळवडे, मुळ रा.जाळमेवाडी,ता.पाटण,जि.सातारा)असे या मुलाचे नाव आहे.  ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घटना घडली. पाच वाजण्याच्या सुमारास सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. तसेच तो जिंवत हाती लागल्याने जवानांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना उमटली होती.

टॅग्स :dehuदेहूGanesh Visarjanगणेश विसर्जन