शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सिगारेट घेण्याच्या वादातून डोक्यात मारली बिअरची बाटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 15:11 IST

चौघांनी तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण

पिंपरी : किराणा दुकानात सिगारेट घेताना वाद झाला. यात चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच बिअरची बाटली डोक्यात मारली. त्यानंतर कोयत्याने हाताच्या पंजावर मारून तरुणाला जखमी केले. गहुंजे येथे सोमवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.सलमान बशीर शेख (वय २०, रा. गहुंजे, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अशोक बोडके, आशिष बोडके, गोरख बोडके, नीलेश बोडके (सर्व रा. गहुंजे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी सलमान त्यांच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात सिगारेट आणण्यासाठी गेला. दुकानदाराने सिगारेट संपल्याचे सांगितले. त्यावरून सलमान आणि दुकानदार यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर, दुकानदाराने आरोपींना फोन करून बोलावून घेतले. आरोपींनी सलमानला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी अशोक याने बिअरची बाटली सलमानच्या डोक्यात मारून जखमी केले. तर आरोपी आशिष याने कोयत्याने वार केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस