शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडच्या दोन्ही महिला पोलीस उपायुक्तांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 21:02 IST

राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त (असंवर्ग) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली झाली आहे. 

पिंपरी : राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त (असंवर्ग) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली झाली आहे. 

परिमंडळ एक पोलीस उपायुक्तपदी स्मिता अभिषेक पाटील व परिमंडळ दोन पोलीस उपायुक्तपदी सुधीर हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गेल्या वर्षी १५ ऑगस्ट  रोजी कार्यान्वित झाले होते. या आयुक्तालयांतर्गत दोन परिमंडळ अस्तित्वात आहेत. दोन्ही परिमंडळांसाठी महिला पोलीस उपायुक्त म्हणून स्मार्तना पाटील व नम्रता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यातील विविध अधिकाऱ्यांच्या  सोमवारी (दि. १५) बदल्या झाल्या.

यात काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नती देण्यात आली. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांचा समावेश आहे. स्मार्तना पाटील यांची ठाणे शहरच्या विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी तर नम्रता पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, सागरी परिक्षेत्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली झाली आहे. खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता अभिषेक पाटील यांची पिंपरी-चिंचवडच्या परिमंडळ एक पोलीस उपायुक्तपदी वर्णी लागली आहे. सहायक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई येथे कार्यरत असलेले सुधीर हिरेमठ यांची परिमंडळ दोन पोलीस उपायुक्तपदी वर्णी लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस