शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपाची तीन ग्रामपंचायतींत सरशी, डोंगरगावात शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:03 IST

मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. यात भाजपाने ठाकूरसाई, तुंग व केवरे या तीन ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळविला.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. यात भाजपाने ठाकूरसाई, तुंग व केवरे या तीन ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळविला. शिवसेनेने डोंगरगाव सरपंचपदावर विजय मिळविला. या निकालामुळे भाजपाने मावळातील तीन ग्रामपंचायतींत सरशी केल्याचे दिसून आले.वडगाव येथील महसूल भवनात सकाळी दहा वाजता नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरवात झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.ठाकूरसाई सरपंचपदी नारायण पांडुरंग बोडके (२३९), प्रभाग क्रमांक १ निर्मला राजेंद्र भोसले (९०), अरविंद नारायण रोकडे (बिनविरोध), प्रभाग २ - रामदास लक्ष्मण खैरे (१०४), रेखा रामदास ठाकर (११०), प्रभाग ३ - कमल ज्ञानदेव मानकर, धर्मेंद्र निवृत्ती ठाकर (दोघेही बिनविरोध), एक जागा रिक्त.डोंगरगाव - एकूण नऊ जागांपैकी दोन जागा बिनविरोध - सरपंचपदी शिवसेनेचे सुनील बाळकृष्ण येवले (४५६), प्रभाग क्रमांक १ - शुभांगी विश्वास कोळसकर (२९१), जयश्री राजेंद्र दळवी (२६९), प्रदीप गंगाराम घोलप (३००), प्रभाग क्रमांक २ - सतीष श्रीरंग चव्हाण (२२६), अनिता अनंत दळवी (२२६), राजश्री राजेश जोगले (बिनविरोध), प्रभाग क्रमांक ३ - सविता दिनेश जायगुडे (३२०), सुनीता सुभाष खोले (२४४), ज्ञानेश्वर महादू वाघमारे (बिनविरोध),४तुंग - सरपंचपदी वसंत नथू म्हसकर (४११), सीताबाई दगडू लोहकरे (१०३), शुभांगी संदीप पाठारे (१२१), प्रभाग क्रमांक २ - विलास लक्ष्मण वाघमारे (१४७), शांताराम सतू पाठारे (१५०), शांताबाई नामदेव पांगारे (१३९), प्रभाग ३ - शंकर भागू आखाडे (१४०), उषा राघू ठोंबरे (१४५).४केवरे- सरपंचपदी नवनाथ बबन कुडले (३१८), प्रभाग क्रमांक १ - रघुनाथ शंकर पवार, कांताताई नारायण पवार (दोन्ही बिनविरोध), प्रभाग २ - भाऊ चिनकू पवार (१३४), सुवर्णा संतोष राऊत, पल्लवी संजय गोणते (बिनविरोध), प्रभाग क्रमांक ३ - सखुबाई भाऊ पवार, भाऊ रोंधू दळवी (बिनविरोध).

टॅग्स :BJPभाजपाgram panchayatग्राम पंचायत