शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

भाजपवाल्यांनी मला टाकून दिलेलं खाते दिलं : महादेव जानकर यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 21:16 IST

राष्ट्रीय समाज पक्ष छोटा आहे म्हणून त्यांनी तसं केलं....

ठळक मुद्देआदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार वितरण समारंभ

पिंपरी :  भाजपवाल्यांनी मला टाकून दिलेलं खात दिलेलं आहे. आपला पक्ष छोटा असल्याने त्यांनी असं केल्याचं पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास महाराष्ट्र राज्यमंत्री महादेव जानकर यांनी आहे. चिंचवडमध्ये आदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. चिंचवड मधील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कार्यक्रमास महापौर राहुल जाधव,खासदार अमर साबळे,आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर,स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे,शिवसेना गटनेते राहुल कलाटे उपस्थित होते. महादेव जानकर म्हणाले  की, माझ्याकडे भाजपावाल्यांली टाकून दिलेलं खात दिले,राष्ट्रीय समाज पक्ष छोटा आहे म्हणून त्यांनी तसं केलं.. तुम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तशा दृष्टीने पाहू नका.जानकर म्हणाले  जिल्हा परिषद, महानगर पालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज अमेरिका, रशिया देश जगावर राज्य करत आहेत. आपल्या येथे गुणवत्ता आहे, मात्र त्याला व्यवस्थित संधी मिळत नाही हे आपले दुर्दैव आहे. किती मुलं महानगर पालिका आणि जिल्हा परिषद शाळेत शिकतात याचे उत्तर नाही.या शाळांवर लक्ष व्यवस्थित दिलं तर उद्याचा दिवस चांगला येईल...

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTeacherशिक्षकBJPभाजपा