शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

पिंपळे गुरवमध्ये स्कूल बसने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 8:19 AM

दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला

पिंपरी : स्कूल बसने चिरडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात मंगळवारी (दि. २०) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.   शैलेश गजानन जगताप (वय २९, रा. नेताजी नगर, पिंपळे गुरव), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश मंगळवारी दुपारी पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकाकडून काटे पुरम चौकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. दरम्यान, स्कूल बसला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीचा धक्का बसला. त्यामुळे शैलेश बसच्या चाकाखाली चिरडला गेला. गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबरला याच ठिकाणी झालेल्या अपघातात एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेpimpale guravपिंपळेगुरवAccidentअपघात