शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Pune | इंदोरी - सांगुर्डी रस्त्यावर टँकरखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 10:07 IST

टँकरचालकाने अचानक टँकर वळविल्याने दुचाकीची टँकरला धडक...

तळेगाव दाभाडे (पुणे) : टँकरखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. हा विचित्र अपघात इंदोरी - सांगुर्डी रस्त्यावर गुरुवारी (दि. २) सकाळी ११ वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर टँकरचालकाने घटनास्थळी टँकर सोडून पलायन केले.

बादशाहआलम रफिकअहमद अन्सारी (२४, रा. जोशीवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ रा.उत्तर प्रदेश) असे अपघातातील मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकीचालक राजेश हरदेव निशाद (३८, रा. तळेगाव दाभाडे) हा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर देहू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरचालक आणि दुचाकीस्वार इंदोरी बाजूकडून सांगुर्डी बाजूकडे जात होते. राजेश निशाद हे दुचाकी चालवत होते, तर त्यांचा मित्र बादशाह आलम अन्सारी हा दुचाकीवर पाठीमागे बसला होता. मात्र टँकरचालकाने अचानक टँकर वळविल्याने दुचाकीची टँकरला धडक बसली. यात दुचाकीचालक राजेश निशाद हा बाजूला फेकले गेला, तर त्यांचा मित्र बादशाहआलम अन्सारी हा दुचाकीसह टँकरच्या चाकाखाली सापडल्याने मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीस