शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

दिघीत चार हजारांची लाच घेताना सहायक फौजदारास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:13 IST

गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली.

ठळक मुद्देतक्रारदार यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : आरोपीला मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना एका सहायक फौजदारास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. १५) दिघी पोलीस ठाण्यात ही कारवाई केली. 

निवृत्ती सदाशिव चव्हाण (वय 56) असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. चव्हाण हे दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तक्रारदार यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्यास तक्रारदार यांनी तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. त्यानुसार, लाचलुचपत विभागाने चव्हाण यांना चार हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील क्षिरसागर, सुनील बिले, पोलीस कर्मचारी वैभव गोसावी, गणेश भापकर, प्रशांत वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :dighiदिघीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण