शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By विश्वास मोरे | Updated: June 18, 2025 21:32 IST

'पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. गर्दी होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. थोडे- थोडे वारकरी मंदिरात सोडले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, वारकरी अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्यांना माऊलींचे दर्शन महत्वाचे असते.'

पिंपरी: पोलिसांनी सर्वाना दर्शन मिळावे, म्हणून व्यवस्था केली आहे. वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा आहे. कुणाच्या सुरक्षेची गरज त्यांना नाही, कारण ते आपल्या माउलीला भेटायला आहे आहेत, असे मत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.   देहूगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले. पूजा केली.  यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी दिंडयांना तासंतास मंदिराबाहेर उभे केले, पोलिसांचे नियोजन फसले होते. त्यामुळे वारकऱ्यांना त्रास झाला. येथील सुरक्षाव्यवस्था यावर माध्यमांनी विचारले.  त्यावर मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, 'पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. गर्दी होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. थोडे- थोडे वारकरी मंदिरात सोडले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, वारकरी अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्यांना माऊलींचे दर्शन महत्वाचे असते.'   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात पादुकांची पूजा करणे आणि दर्शन करण्याचे भाग्य मला मिळाले, हा आनंदाचा क्षण आहे. भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी देव,  देश आणि धर्माचे रक्षण केले.  देशातीलच सर्व भाविक वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरला जात असतात.  त्यामुळे वारीचे विशेष महत्त्व आहे.'

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण