शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी हरपली... आता माणसांपेक्षा पुतळ्यांबद्दल अधिक संवेदना- अरविंद जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 21:04 IST

'पुतळ्यांसाठी हजार-पाचशे लोक रस्त्यावर येतात'

चाकण : एखाद्या माणसाला रस्त्यात अपघात झाला तर, त्याला वाचवण्यासाठी लोक पुढं येत नाहीत, मात्र एखाद्या पुतळ्याची विटंबना झाली हजार-पाचशे लोक रस्त्यावर येतात. याचा अर्थ माणसांना पुतळ्यांबद्दल अधिक संवेदना वाटते, असं प्रतिपादन लेखक अरविंद जगताप यांनी चाकणमध्ये बोलताना केलं. सोशल मीडियामुळे बदललेला समाज, त्यामुळे हरवत चाललेल्या संवेदना यावर जगताप यांनी भाष्य केलं. एका व्याख्यानमालेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. त्यांनी यावेळी वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. औद्योगिकरणात वाढ झाल्यानं चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वाढली आहे. याशिवाय महामार्गांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर झाला आहे, असं आयुष प्रसाद यांनी म्हटलंय. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सातव, सचिव अतुल वाव्हळ, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष सुहास गोरे, नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, मोतीलाल सांकला, सुधीर काकडे, चंद्रकांत गोरे, भगवान घोडेकर, विनय भुजबळ, नितीन पाटील, संदीप बागडे, दीपक करपे, सुशीला सातव, संभाजी सोनवणे, जगन्नाथ कांडगे, गोपाळराव जगनाडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाstatue Vandalismपुतळ्यांची विटंबना