शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

डेटिंग वेबसाईटवर तरुणीचा मोबाइल क्रमांक " कॉल गर्ल " म्हणून दिल्याने तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 19:22 IST

तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन कॉल्स येऊन व्हॉट्सअप मेसेजेसही

ठळक मुद्देयाप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन कॉल्स येऊन व्हॉट्सअप मेसेजेसही

पिंपरी : डेटिंग वेबसाईटवर तरुणीचा मोबाइल क्रमांक कॉल गर्ल म्हणून अपलोड केला. त्यामुळे संबंधित तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन व मेसेज आले. संत तुकारामनगर, पिंपरी येथे २ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका तरुणाला करण्यात आली आहे. 

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरक्ष दत्तात्रय पानसरे (वय २२, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेया माहितीनुसार, फियार्दी तरुणीचा मोबाइल क्रमांक आरोपी पानसरे याने एका डेटिंग वेबसाईटवर कॉल गर्ल म्हणून अपलोड केला. त्यामुळे फियार्दी तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन कॉल्स येऊन व्हॉट्सअप मेसेजेसही आले. त्यांनी याबाबत पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलकडे अर्जाव्दारे तक्रार केली. त्यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला