शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

चिंचवड येथे तडीपार आरोपी हत्यारासह गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:07 IST

बिजलीनगर येथे तडीपार केलेला एकाला हत्यारासह अटक करण्यात आली.

चिंचवड: बिजलीनगर येथे गुरुवारी रात्री गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर चिंचवड पोलीस ठाण्याने तडीपार केलेला एकाला हत्यारासह अटक करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले. उचप्पा लिंगाप्पा मंगळूर (वय २५ रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याची १४ दिवस येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. सदरची कारवाई  पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , सहा पोलीस आयुक्त,पिंपरी विभाग सतिश पाटील ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे पोलीस निरीक्षक(गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव,पोलीस हवलदार,जगताप,स्वप्निल शेलार,अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाने, वंदना गायकवाड यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटक