शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कामांना मंजुरी; स्थायी समिती सभा, शहरातील रस्ते दुरुस्तीसह विविध कामे होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:39 IST

डांबरीकरण करण्याच्या विषयासह विविध कामांना आयुक्त शेखर सिंह यांची मान्यता

पिंपरी : महापालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी जलनिस्सारण नलिका टाकणे, जलनिस्सारणविषयक सुधारणाविषयक कामे करणे, पावसाळी पाण्याची लाइन टाकणे, रस्त्याची दुरुस्ती व हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या विषयासह विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.  पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समिती सभा आणि महापालिका सभा मंगळवारी (दि. ११) झाली.

जलनिस्सारणविषयक सुधारणा कामे...

चहोली व कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत चिखली, मोशी, प्रभाग क्र. ९ नेहरूनगर, अजमेरा सोसायटी परिसरात, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत इंद्रायणीनगर सेक्टर क्र. १ ते १३ मधील लांडगेनगर, खंडेवसी परिसरात जलनिःसारणविषयक कामांना स्थायी समिती सभेत आयुक्तांनी मान्यता दिली.

या विषयांना बैठकीत मंजुरी...

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पूर्वेकडील वाकड, ताथवडे परिसर व इतर भागात पावसाळी पाण्याची लाइन टाकणे व स्थापत्यविषयक कामे करणे, बोपखेल येथील विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण करून सुधारणा करणे व विकसित करणे या विषयांना मंजुरी दिली.

सेक्टर नं. ४,६,९ येथील एमआयडीसी व इतर ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करणे व हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे. तसेच मोरेवस्ती, चिंचेचा मळा परिसरात आवश्यक ठिकाणी नवीन ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाइन टाकणे, शेलारवस्ती परिसरातील रस्ते.  

महापालिकेच्या ताब्यात असलेले औद्योगिक परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे आणि नवीन जलशुद्धीकरण केंद्र ते इंद्रायणी नदीपर्यंत नाला बांधण्यासंबंधीचे विषय

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्याcollectorजिल्हाधिकारी