शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

शहरात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 3:24 AM

पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होत आहे. स्वाइन फ्लूने आज आणखी एकाचा बळी घेतला. वर्षभरात मृतांची संख्या ५३ वर गेली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होत आहे. स्वाइन फ्लूने आज आणखी एकाचा बळी घेतला. वर्षभरात मृतांची संख्या ५३ वर गेली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. घरोघरी होणारा कचरा उचलला जात नाही, तसेच प्रक्रिया वेळेवर केली जात नाही. घनकचºयाचे नियोजन फसले आहे. तसेच जीएसटीच्या कचाट्यात स्वाइन फ्लूविषयक औषधांची खरेदीही थांबली होती. शहर परिसरातील महापालिकांच्या रुग्णालयांतही डेंगी आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. वातावरणात बदल होत असल्याने मलेरिया, थंडी-ताप या साथीच्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रुग्णालयांमधील तपासणी करण्यात येणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे.स्वाइन फ्लूमुळे देहूगाव येथे राहणाºया साठवर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३२८ रुग्णांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. देहूगाव येथील साठवर्षीय रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून २७ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल केले होते.