शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उपप्रादेशिक कार्यालयात फुलवले ‘आनंद’वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 01:53 IST

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वर्षभरापूर्वी मोशीत स्थलांतर झाले असून आवारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आनंदवना’ची निर्मिती केली आहे.

- प्रकाश गायकरपिंपरी  - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वर्षभरापूर्वी मोशीत स्थलांतर झाले असून आवारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आनंदवना’ची निर्मिती केली आहे. त्यामुळे नागरिकांना सुखद गारवा अनुभवण्यास मिळत आहे.माळरानावरील इमारतीत आरटीओचे स्थलांतर झाले तेव्हा चारही बाजंूनी हिरवळीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. पाटील यांनी येथे विविध प्रकारची झाडे लावली आहेत. सुगंधी फुले, फळांची व शोभेच्या झाडांचाही समावेश आहे. तसेच डेरेदार वृक्षांचीही लागवड केली आहे. सोनचाफा, गुलमोहर, कडुलिंबाचे रोपणही केले आहे. त्यामुळे येथे आल्हाददायकपणा जाणवतो. लोकसहभागातून येथे उद्यानाची निर्मिती केली आहे. परिसरामध्ये डेरेदार वृक्षांची लागवड करताना जेसीबीची मदत घेऊन पाच फूट झाडे लावली. त्यामुळे वर्षामध्येच झाडे वीस ते पंचवीस फुटांपर्यंत वाढली आहेत. पुढील वर्षापर्यंत ती डेरेदार होऊन परिसरामध्ये गारवा देतील. बाहेरील तापमानापेक्षा आरटीओ परिसरातील तापमान एक ते दोन अंशांनी कमी जाणवेल, असे येथील कर्मचाºयांनी सांगितले.हिरवळ ही मनाला शांतता देते. कार्यालय सुरू झाले तेव्हा झाडांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे निरस आणि भकास वाटायचे. वृक्षारोपण केल्यानंतर येथील वातावरणामध्ये फरक पडला आहे. उन्हाळ््यात तापमान कमी होते. त्याचा फायदा इथे येणाºया नागरिकांना होणार आहे. आनंदवन साकारण्यात सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी मदत केली. - आनंद पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Puneपुणे