शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत पोलिसांचे आॅपरेशन आॅलआऊट; १५० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 20:34 IST

शहरात १५ दिवसांच्या फरकाने लगेच दुसऱ्यांदा आॅपरेशन आॅलआऊट करण्यात आले. यामध्ये सुमारे १५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार घोषित केलेले अशा गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न

पिंपरी : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात १५ दिवसांच्या फरकाने लगेच दुसऱ्यांदा आॅपरेशन आॅलआऊट करण्यात आले. यामध्ये सुमारे १५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम शुक्रवारी रात्री परिमंडळ तीनच्या हद्दीत राबविण्यात आली. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आॅपरेशन आॅलआऊट राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार घोषित केलेले अशा गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे, वेगात वाहन चालविणारे अशा विविध स्वरूपाच्या कृत्यात सहभागी असणाऱ्या सुमारे १५० जणांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि फरार गुन्हेगार यांचा शोध घेत असताना मैदाने आणि मोकळ्या जागा येथे गटाने थांबून टवाळकी करणारे, भरधाव दुचाकी चालवून स्टंटबाजी करणारे यांचाही शोध घेण्यात आला. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आले होते. त्या भागात पोलिसांनी ही मोहीम राबविली. या मोहिमेच्या कालावधीत जे पोलिसांच्या हाती लागले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrimeगुन्हा