शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

कुदळवाडी परिसरात पुन्हा अग्नितांडव :फर्निचर दुकानासह हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:14 IST

कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये जिवितहानी झाली नसली तरीही, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

तळवडे : कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये जिवितहानी झाली नसली तरीही, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

चिखली कुदळवाडी येथील इंद्रायणी वजन काटा परिसरात मंगळवार (दि.१९) पहाटेच्या सुमारास फर्निचर दुकान व हॉटेलला आग लागली असल्याची माहिती विलास यादव यांनी अग्निशामक विभागाला दिली. आगीमध्ये बरकत अली,  राजेश शर्मा, पंडित वाघ, नेहाल खान यांची ३ फर्निचर व १ हॉटेल आगीत जळून नुकसान झाले. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत आग आटोक्यात आणलीआगीच्या लोळातून दोन एलपीजी सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी हानी टळली. यावेळी मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, उप अग्निशमन केंद्र चिखली, तळवडे व भोसरी अशा चार अग्निशमन केंद्रातील कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी दाखल झाले होते.

टॅग्स :fireआगhotelहॉटेल