शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छेड काढल्यानंतर पोलिसांना फोन करणाऱ्या तरुणीचा मोबाईल पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 13:13 IST

तरुणी पोलिसांना फोन करीत असताना आरोपीने मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेला. वाकडे येथे फेब्रुवारी ते २६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली

ठळक मुद्देमाझ्याशी मैत्री कर, असे म्हणून आरोपीने फिर्यादीला त्रास दिला आरोपीने फिर्यादीच्या अंगावर कागदाचे तुकडे फेकले

पिंपरी : माझ्यासोबत मैत्री कर, असे म्हणून तरुणीला मेसेज केले. तसेच तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन आरडाओरडा केला. त्यावेळी तरुणी पोलिसांना फोन करीत असताना आरोपीने मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेला. वाकडे येथे फेब्रुवारी ते २६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली. 

ऋषिकेश गायकवाड (रा. नेरे, ता. मुळशी), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने रविवारी (दि. २६) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला वारंवार फोन करून व मेसेज करून आरोपी त्रास देत होता. त्यामुळे फिर्यादीने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. तरीदेखील आरोपी वेगवेगळ्या नंबर वरून मेसेज व फोन करून धमकी देत होता. माझ्याशी मैत्री कर, असे म्हणून आरोपीने फिर्यादीला त्रास दिला.

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने भररस्त्यात पकडली 'पीएसआय'ची कॉलर

फिर्यादी तरुणी रविवारी (दि. २६) तिच्या कामाच्या ठिकाणी गेली असता आरोपी तेथे आला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या अंगावर कागदाचे तुकडे फेकले. झाले का तुझ्या मनासारखे असा म्हणून आरोपीने आरडाओरडा केला. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांना फोन करण्यासाठी फोन काढला असता सात हजार रुपयांचा तो मोबाईल फोन आरोपी घेऊन पळून गेला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे