शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत महापालिकेच्या पाठोपाठ प्राधिकारणानेही सुरू केली अनधिकृत बांधकामावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 14:04 IST

अनधिकृत बांधकामावर तीन जेसीबी, पोकलेन व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई

रावेत : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाठोपाठ आता नवनगर विकास प्राधिकारणानेही अनाधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली आहे नवनगर विकास प्राधिकरणाच्या  अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्यावतीने ममेली चौकातील अथर्व पार्क परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर तीन जेसीबी, पोकलेन व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई करून जवळपास ४००० चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली.

शिवाजी पार्क येथील परिसरात अनेक नागरिकांनी वाढीव बांधकामे केली असून, काहींनी अनधिकृत बांधकामे करून खोल्या विकणे आणि भाड्याने दिल्या आहेत. या भागात हा एक प्रकारे धंदा झाला आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी  यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या  अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने ममेली चौकाजवळ मुख्य रस्त्यालगत बांधण्यात आलेले दोन मजली दोन इमारती जमीनदोस्त केले. या  परिसरातील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी व ब्रेकरच्या साहाय्याने चिंचवड पोलीस स्टेशनचे अधिकारी,जवळपास 50 हुन अधिक पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात कारवाई केली.

टॅग्स :ravetरावेतEnchroachmentअतिक्रमणPoliceपोलिस