शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे सौदागर येथे जुगार अड्यावरील १३ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:31 IST

पोलिसांकडून मंगळवारी रात्री जुगार खेळणाऱ्या जणांवर कारवाई करुन ४५ हजार २०० रुपये रोख आणि काही साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देकारवाई झाल्यानंतरही पुन्हा तेच लोक जुगार अड्यावर

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील स्मशान भूमीजवळ असलेल्या पत्राशेडमध्ये पैसे लावून मोठ्या प्रमाणात जुगार सुरु असल्याची खात्रीशीर माहिती युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास तेथे छापा टकाला.  पोलिसांना तेथे १३ जण पत्ते खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन ४५ हजार २०० रुपये रोख आणि काही साहित्य जप्त केले आहे.अरविंद नागनाथ साबळे (वय ४२, रा. रमाबाईनगर, पिंपरी), संदीप सुरेश कांबळे (वय ५२, रा. विशाल आंगण जवळ, पिंपरी), दिलीप महातप्पा स्वामी (वय ५९, रा. अमरदिप कॉलनी, रहाटणी), पोपट धर्मराज धेंडे (वय ३८, रा. पिंपळे सौदागर), विकास परमेश्वर वामने (वय १९, रा. पिंपळे सौदागर), सागर दिनकर मोरे (वय २९, सुसगाव), संदीप अंबादास साळवे (वय १८, रा. पिंपळे सौदागर), प्रविण भारत मस्के (वय १९, रा. पिंपळे सौदागर) , शिवाजी बाळासाहेब बाबर (वय २८, रा. काटेवस्ती, पिंपळे सौदागर), निलेश विश्वनाथ शिंदे (वय ३३, रा. दापोडी), सुखदेव बाबुराव सोनवणे (वय ५६, औंध रोड, खडकी), इब्राहिम जावेद खान (वय ४९, रा. नानापेठ, पुणे), आणि भारतकुमार लखन पंडित (वय २४, रा. येरवडा) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जुगार खेळत असताना,या पुर्वी यातील काही जणांवर कारवाई झाली होती. कारवाई झाल्यानंतरही पुन्हा तेच लोक जुगार अड्यावर आढळून आले आहेत. त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? हे पोलिसांकडून तपासले जात आहे.

टॅग्स :pimpale saudagarपिंपळे सौदागरCrimeगुन्हाPoliceपोलिस