शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करणारा आरोपी जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:12 IST

आरोपीविरोधात देहूरोड तसचे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी; मोकाच्या कारवाईनंतर होता फरार

पिंपरी : सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणूक करणारा मोकातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी ही कामगिरी केली. आरोपीविरोधात देहूरोड तसचे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. संजय मारुती कारले (वय 42, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राबविलेल्या झीरो टॉलरन्स  मोहिमेअंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या अनुषंगाने युनिट पाचकडून गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत असताना पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे व सावन राठोड यांना माहिती मिळाली, तळेगाव दाभाडे, देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करुन फरार झालेला आरोपी संजय कारले हा त्याच्या राहत्या घरी तळेगाव दाभाडे येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलीसांचा सुगावा लागताच आरोपी पळ काढु लागला. त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्याने सोन्याच्या भिशीच्या नावाखाली देहुरोड व तळेगाव भागामध्ये लोकांची फसवणूक केली असल्याचे कबुल केले. मोकाअंतर्गत तो फरार असून, देहुरोड पोलीस ठाण्यात तीन तर तळेगाव पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल आहेत. त्याला देहुरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत,  सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदीप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक