शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 22:36 IST

मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ इनोव्हा मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडी जागीच जळून खाक झाली.

लोणावळा : मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ इनोव्हा मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडी जागीच जळून खाक झाली.

आज मंगळवारी रात्री 9.35 वाजता हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्याहून मुंबईच्या दिशेने दुचाकी गाडी येत असताना वरसोली टोलनाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या छेद रस्त्यावरुन इनोव्हा गाडीने (एमएच 12 केएन 3461) अचानक यु टर्न घेतल्याने भरधाव वेगातील दुचाकी या इनोव्हा गाडीला धडकली. यामध्ये दुचाकी गाडीने लागलीच पेट घेतला. सुदैवाने अपघात होताच दुचाकीवरील दोन्ही युवक बाजुला फेकले गेल्याने बचावले. मात्र त्यांना पायाला व तोंडाला जबर मार लागला आहे. स्थानिक नागरिकांनी खाजगी वाहन व रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचाराकरिता रवाना केले. तर आयआरबीच्या अग्नीशमन दलाने दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर गाडी पुर्णतः जळून खाक झाली. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर जवळपास अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :lonavalaलोणावळाMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे