शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकुर्डीत अपघात ; पाच जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 12:45 IST

चिंचवड गावातून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंडोबामाळ चौकालागत आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.या अपघाता नंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

ठळक मुद्देदैव बलवत्तर म्हणून बचावले ;पाच जण जखमी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकुर्डीत अपघात

चिंचवड: अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यावर अचानक टेम्पो चाकलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुकानात घुसला.या घटनेत एका दुचाकीस्वारासह पाच जण जखमी झाले.सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.चिंचवड गावातून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंडोबामाळ चौकालागत आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.या अपघाता नंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या या भागात अचानक घडलेल्या या घटनेमुळे येथील वाहतुकीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चिंचवड कडून आकुर्डीकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो राडत्यावर जाणाऱ्या दुचाकी स्वराला धडकत बाजूला असणाऱ्या दुकानात घुसला .दुकानाबाहेर उभ्या असणारे चार जण या घटनेत जखमी झाले.या घटनेत दुचाकीचे व दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.अपघाताच्या या घटने नंतर जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या भागात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.वाहतूक नियंत्रण करण्यासाठी घटनास्थळी पोलीस उपलब्ध झाले नाहीत.बराच वेळ ही वाहने काढण्यासाठी कार्यवाही केली गेली नाही. या भागात मुख्य रस्त्यावर अनधिकृत उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडत असतात.वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडत असल्याचे परिसरातील नागरीक संतप्त व्यक्त करीत आहेत.अत्यंत वर्दळीच्या या भागात असणारे अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.दैव बलवत्तर म्हणून बचावलेटेम्पो चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटल्यानंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दगडावर आदळला.पुढे असणाऱ्या दुचाकी स्वराला धडकत टेम्पो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानात घुसला.या दुकाना बाहेर चहा पित असणारे पाच जण तत्परतेने पाळाल्याने किरकोळ जखमी झाले.दैव बलवत्तर असल्याने हे या अपघातातून बचवल्याची भावना प्रत्यक्ष दर्शींनी व्यक्त केली.

टॅग्स :Accidentअपघातakurdiआकुर्डी