शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

९५० कामगारांनी स्वीकारले स्वाभिमानी कामगार संघटनेचे सभासदत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 19:31 IST

शिवजयंतीचे औचित्य साधून चाकण एम.आय.डी.सी. तील स्पायसर इंडिया लिं., गॅब्रियल इंडिया लि., महाले बेहेेर इंडिया लिं. या तिनही कंपनीतील ९५o कामगारांनी स्वाभिमानी श्रमिक कामगार  सघटनेचे सभासदत्व स्वीकारले.

चाकण - शिवजयंतीचे औचित्य साधून चाकण एम.आय.डी.सी. तील स्पायसर इंडिया लिं., गॅब्रियल इंडिया लि., महाले बेहेेर इंडिया लिं. या तिनही कंपनीतील ९५o कामगारांनी स्वाभिमानी श्रमिक कामगार  सघटनेचे सभासदत्व स्वीकारले. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तिनही कंपनीच्या प्रवेशद्वारा शेजारी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सघंटनेचे प्रमुख सल्लागार भोसरीचे आमदार पै. महेशदादा लाडंगे, सघटनेचे सल्लागार पै. रोहीदास गाडे, उद्योजक भाऊसाहेब तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.   या प्रसंगी आमदार महेशदादा लाडंगे यांनी कामगांराना मार्गदर्शन करताना सांगीतले की, तुम्ही सर्व कामगार स्वाभिमानी श्रमिक कामगार सघटनेच्या परिवारात आलात त्या बद्दल मी तुमचे स्वागत करतो. व येथुन पुढे कोणीही तुमच्यावरती अन्याय करनार नाही व कोणीही  तुमच्याकडे कान्याडोळयानी पाहाण्याची हिम्मत करनार नाही, संघटना नेहमी कामगारांच्या हीताचे निर्णय घेत असते. संघटनेचा कोणताही पदाधीकारी चुकीचे काम करनार नाही, याची खात्री या ठीकाणी मी देतो. सघंटनेचे अध्यक्ष जिवन येळवंडे यांनी सघंटनेची ध्येय धोरणे समजाऊन सांगीतली.   याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, सरचिटनीस कृष्णा रोहोकले, अमृत चौधरी, रघुनाथ मोरे, तेजस बिरदवडे, प्रशांत पाडेकर, अमित पानसरे, महेश कुडपने, माजी सरपंच पाटील गवारे व कामगार मोठया संख्येने ऊपस्थित होते. कामगांरानी फटाक्याची आतषबाजी करून आनंद  व्यक्त केला. प्रास्तावीक कृष्णा रोहोकले यांनी केले व आभार अमृत चौधरी यांनी मानले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEmployeeकर्मचारी